Description:भूतकाळ कितीही मागे टाकायचा म्हटलं, तरी त्याच्या मुशीतच वर्तमानाला आकार येत असतो.भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते – आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत-आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते.कधीतरी प्रसंगाप्रसंगानेही ही जाणीव आपल्या मनाच्या क्षितिजावर उगवत जाते- पहाटेतून सकाळ उजळावी, तशी; अणि मग सर्वच जगत तेजाळून जाते- एका नव्या, प्रसन्न प्रकाशाने. एकच स्वर अज्ञातातून घुसत राहतो, घुमत राहतो : ‘हे असंच होत आलंय्, पुन्हा पुन्हा हे असंच होत आलंय्.’हीच भूतकाळाची गडद काळी सावली प्राध्यापक भांगऱ्यांसारख्या, वरवर पाहता, एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाला काजळून टाकणं शक्य होतं; पण अनुभवांतून आलेल्या एके शांत, सोशीक शहाणपणानं ते या भूतकाळाच्या सावलीतून मुक्त झाले, आणि एक नवा आश्वासक वर्तमान जन्माला आला.रंगनाथ पठारे यांच्या वाङ्मयीन वाटचालीतील एक पुढचा टप्पा ठरणारी ही नवी कादंबरी : ‘टोकदार सावलीचे वर्तमान’We have made it easy for you to find a PDF Ebooks without any digging. And by having access to our ebooks online or by storing it on your computer, you have convenient answers with Tokdar Savaliche Vartman | टोकदार सावलीचे वर्तमान. To get started finding Tokdar Savaliche Vartman | टोकदार सावलीचे वर्तमान, you are right to find our website which has a comprehensive collection of manuals listed. Our library is the biggest of these that have literally hundreds of thousands of different products represented.
Description: भूतकाळ कितीही मागे टाकायचा म्हटलं, तरी त्याच्या मुशीतच वर्तमानाला आकार येत असतो.भूतकाळाची काळी, काटेरी, टोकदार सावली वर्तमानावर पसरलेली असते – आपल्याला जरी भान असलं, नसलं, तरी! वर्तमानातल्या घटनांची, व्यक्तीच्या स्वभावाची, वर्तनाची मुळे खूप खोलवर आत-आत भूतकाळात रुजलेली असतात. आपली आपल्यालाही त्याची जाणीव नसते.कधीतरी प्रसंगाप्रसंगानेही ही जाणीव आपल्या मनाच्या क्षितिजावर उगवत जाते- पहाटेतून सकाळ उजळावी, तशी; अणि मग सर्वच जगत तेजाळून जाते- एका नव्या, प्रसन्न प्रकाशाने. एकच स्वर अज्ञातातून घुसत राहतो, घुमत राहतो : ‘हे असंच होत आलंय्, पुन्हा पुन्हा हे असंच होत आलंय्.’हीच भूतकाळाची गडद काळी सावली प्राध्यापक भांगऱ्यांसारख्या, वरवर पाहता, एका सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाला काजळून टाकणं शक्य होतं; पण अनुभवांतून आलेल्या एके शांत, सोशीक शहाणपणानं ते या भूतकाळाच्या सावलीतून मुक्त झाले, आणि एक नवा आश्वासक वर्तमान जन्माला आला.रंगनाथ पठारे यांच्या वाङ्मयीन वाटचालीतील एक पुढचा टप्पा ठरणारी ही नवी कादंबरी : ‘टोकदार सावलीचे वर्तमान’We have made it easy for you to find a PDF Ebooks without any digging. And by having access to our ebooks online or by storing it on your computer, you have convenient answers with Tokdar Savaliche Vartman | टोकदार सावलीचे वर्तमान. To get started finding Tokdar Savaliche Vartman | टोकदार सावलीचे वर्तमान, you are right to find our website which has a comprehensive collection of manuals listed. Our library is the biggest of these that have literally hundreds of thousands of different products represented.